E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मांडवा गेटवे प्रवासी जलवाहतूक २५ मे पासून बंद होणार…
Samruddhi Dhayagude
23 May 2025
अलिबाग : मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक रविवार पासून ( दि. २५ मे) बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रो रो सेवा सुरू राहणार आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग मधील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते. कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रवाश्यांची वर्दळ असणारा हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज साधारणपणे तीन हजार तर सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात.
अलिबागहून दक्षिण मुंबईत अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होते. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने या जलप्रवासी वाहतूकीला प्रवासी आणि पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. सकाळी सहा वाजेपासून रात्री आठ वाजे पर्यंत या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अंजठा या खासगी कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात. पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने ही जलप्रवासी सेवा नियमित सुरू असते.
पावसाळ्यात समुद्र खळवलेला असतो, त्यामुळे 'गेट वे ऑफ इंडीया' जवळ बोटी लावणे अशक्य असते त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जलवाहतूक सेवा बंद ठेवली जाते. यावेळी २५ मे पासून जलप्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदा सहा दिवस आधीच जलप्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे. ही जलवाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे.
Related
Articles
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शुभमन गिल इंग्लंडला रवाना
02 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
‘विकसित भारताची चर्चा आर्थिक प्रगतीशिवाय मूर्खपणाची’
01 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी